सातबारा Watch

← कान्नापूर

Ferfar #1443 · कान्नापूर

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75, 77
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन घेणार : राजर्षी शाहू नागरी सहकारी पतस्वंस्था मर्या.सिरसाळा ता.परळी -वै. लिहुन देणार : सिध्देश्वर राजेभाऊ लंगुटे रा. कान्नापूर यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 75, 77, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर राजेभाऊ लंगुटे यांनी अर्ज मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 248/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.