सातबारा Watch

← कान्नापूर

Ferfar #1446 · कान्नापूर

धारुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
290, 317, 338, 378
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : लोणारदेवी महिला मजुर सहकारी संस्था लिहून घेणार : कैलास उध्दवराव देशमुख व श्रीमती रतनबाई कैलास देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 290 तपशिल : मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून जलयुक्त शिवार योजना परळी वैजनाथ येथील गैरव्यवहार प्रकारणा तील दोषी असलेली लोणारदेवी महिला मजुर सहकारी संस्था यांचा अध्यक्ष /सचिव श्री कैलास उद्धवराव देशमुख व श्रीमती रतनबाई कैलास देशमुख यांच्याकडे 106237 /- रुपयाचा बोजा - 1336 सर्व्हे क्रमांक : 317 तपशिल : मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून जलयुक्त शिवार योजना परळी वैजनाथ येथील गैरव्यवहार प्रकारणा तील दोषी असलेली लोणारदेवी महिला मजुर मजूर सहकारी संस्था यांचा अध्यक्ष /सचिव श्री कैलास उद्धवराव देशमुख व श्रीमती रतनबाई कैलास देशमुख यांच्याकडे 106237 /- रुपयाचा बोजा - 1336 सर्व्हे क्रमांक : 338 तपशिल : मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून जलयुक्त शिवार योजना परळी वैजनाथ येथील गैरव्यवहार प्रकारणा तील दोषी असलेली लोणारदेवी महिला मजुर मजूर सहकारी संस्था यांचा अध्यक्ष /सचिव श्री कैलास उद्धवराव देशमुख व श्रीमती रतनबाई कैलास देशमुख यांच्याकडे 106237 /- रुपयाचा बोजा - 1336 सर्व्हे क्रमांक : 378 तपशिल : मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून जलयुक्त शिवार योजना परळी वैजनाथ येथील गैरव्यवहार प्रकारणा तील दोषी असलेली लोणारदेवी महिला मजुर मजूर सहकारी संस्था यांचा अध्यक्ष /सचिव श्री कैलास उद्धवराव देशमुख व श्रीमती रतनबाई कैलास देशमुख यांच्याकडे 106237 /- रुपयाचा बोजा - 1336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.