सातबारा Watch

← मूंगी

Ferfar #1328 · मूंगी

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
173, 191
Talathi
आशिष वैजनाथराव ठोंगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार ;-प्रदीप सुशेन सोळंके रा.मुंगी ता.धारूर जि.बीड यांची जमीन मुंगी शिवारातील गट क्र.173 / 191 मध्ये असून सदरील सातबारा मध्ये प्रदिप सुशेन सोळंके अ.पा.क आई राधाबाई सुशेन सोळंके अशी नोंद आहे सदरील नोंद कमी करण्यासाठी त्यांनी वयाचा पुरावा अर्ज ,टीसी ,आधार कार्ड सादर केले त्यानुसार त्यांचा अ.पा.क शेरा कमी केला नोंद घेतली नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.