Ferfar #726 · सुकळी
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- आशिष वैजनाथराव ठोंगे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी अनुसया अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.सिरसाळा, सिरसाळा ता.परळी वै.जि.बीड
लिहुन देणार : योगेश्वर दिगांबर झोडगे रा. सुकळी यांनी दिनांक 03/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 173006.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश्वर दिगांबर झोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 34/2026-27 दिनांक 03/09/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173006.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.