Ferfar #4981 · पोहनेर
परळी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : RBL BANK, माजलगाव
लिहुन देणार : काचंन भारतराव पौळ रा. पोहनेर गट नंबर/ सर्वे नंबर 90
लिहुन घेणार : RBL BANK, माजलगाव
लिहुन देणार : भारत ज्ञानोबा पौळ रा. पोहनेर गट नंबर/ सर्वे नंबर 86/ब यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 28408 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1020000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काचंन भारतराव पौळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 28408 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1020000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.