सातबारा Watch

← जळगव्हाण

Ferfar #971 · जळगव्हाण

परळी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
महादेव त्रिंबकराव कुकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : HDFC बँक परळी वै , परळी वै लिहुन देणार : बंडू नामदेव चव्हाण रा. गट नंबर/ सर्वे नंबर 66 यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4231 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू नामदेव चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 42 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.