सातबारा Watch

← कौडगाव हुडा

Ferfar #2491 · कौडगाव हुडा

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
कराड शशिकांत लक्ष्मन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : से. स. सो. कौडगांव हुडा लिहून घेणार : दिंगाबर सोनाजी गव्हाणे यांनी प्रल्हाद , दिगांबर , अभिमान पि. सोनाजी यांचा हिस्सा से. स. सो. कौडगांव हुडा मध्ये तारण फे. नं. 223 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.