सातबारा Watch

← श्रीराम नगर

Ferfar #2060 · श्रीराम नगर

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
कराड शशिकांत लक्ष्मन
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : से . स .सो . कौडगाव हुडा लिहून घेणार : सतीश पांडुरंगराव आपेट यांनी सतिष पांडूरंग , पांडूरंग बाबुराव यांचा हिस्सा से. स. सो. कौडगांव हुडा मध्ये तारण फे. नं. 223 , 447 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.