Ferfar #4596 · पिपरी (बु )
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- खाजाखाँ शेरखाँ पठाण
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,परळी वै शाखा पिंपरी बु, पिंपरी बु ता .परळी वै जी बीड
लिहुन देणार : शमशोद्दीन आशरफ शेख रा. पिपरी (बु ) यांनी दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शमशोद्दीन आशरफ शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 104 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.