Ferfar #4604 · पिपरी (बु )
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- खाजाखाँ शेरखाँ पठाण
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था म.परळी वै शाखा पिंपरी बु,
लिहून देणार : रामभाउ दत्तात्रय करे रा. पिपरी (बु ) यांनी रक्कम रुपये 101000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनहित नागरी सहकारी पतसंस्था म.परळी वै शाखा पिंपरी बु यांचेकडील पत्र क्रमांक 113 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.