सातबारा Watch

← पिपरी (बु )

Ferfar #4611 · पिपरी (बु )

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
171, 419, 421, 422, 423, 425
Talathi
खाजाखाँ शेरखाँ पठाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार सुदाम मदन माने रा. पिंपरी बु यांनी अर्ज व पाचशे रुपये क्रमांक DU123511 दिनांक 09.10.2026 वरील संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली की लिहून घेणार 1) पदमाकर मदन माने 2) सुदाम मदन माने यांच्यात संमतीपत्र होऊन त्यांच फेरफार क्रमांक 3415 समाईक खात्याची जमीन पिंपरी बु येथील जमीन गट नंबर 171 मधील समाईक क्षेत्र 01.30 आर व पो ख 0.0050 पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 171 मधील 00.65 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 171 मधील 00.65 आर व पो.ख.00.0050 व गट नं.419 मधील 00.87 आर पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 419 मधील 00.4350 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 419 मधील 00.4350 आर व गट नं. 421 मधील 00.2616 आर पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 421 मधील 00.1308 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 421 मधील 00.1308 व गट नं. 422 मधील 00.0134 आर पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 422 मधील 00.0067 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 422 मधील 00.0067 व गट नं. 423 मधील 00.0450 आर पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 423 मधील 00.0225 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 423 मधील 00.0225 आर व गट नं. 425 मधील 00.3850 आर पैकी 1) पदमाकर मदन माने यांना गट नंबर 425 मधील 00.00.1925 आर 2) सुदाम मदन माने यांना गट नंबर 425 मधील 00.1925 आर जमीन वाटून आली आहे करिता अर्ज व संमती पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर.