सातबारा Watch

← जयगाव

Ferfar #2649 · जयगाव

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
दिपाली गोपीनाथ हटकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट.को ऑप क्रेडीट सोसायटी लि. दिंद्रुड शा. सिरसाळा लिहून घेणार : पांडूरंग मधुकर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : खोलेश्वर मल्टीस्टेट.को ऑप क्रेडीट सोसायटी लि. दिंद्रुड शा. सिरसाळा चा पांडुरंग मधुकर शिंदे कडे 101000 रु कर्ज बोजा - 1964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.