सातबारा Watch

← तपोवन

Ferfar #795 · तपोवन

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58, 78/1, 88/1
Talathi
दिपाली गोपीनाथ हटकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : दि वैद्दनाथ अ को बँक शा पागरी लिहुन घेणार : बालासाहेब अप्पाराव कराड यांनी सर्व्हे क्रमांक 78/1 वर फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा सहकारी सोसायटी इकरार दि वै अ को ऑ बॅ शा सोनपेठचा बालासाहेब आप्पाराव कराड कडे 50,000/-बोजा. ( 456 ) सर्व्हे क्रमांक 88/1 वर फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण वै वैधनाथ अ .कॉ बँक शा पागरी चे कर्ज ऑफ बँक बाळासाहेब कडे रु आप्पाराव कराड कडे रु 50000 ( 569 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले . सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण वै वैधनाथ अ .कॉ बँक शा पागरी चे कर्ज ऑफ बँक बाळासाहेब कडे रु आप्पाराव कराड कडे रु 50000 ( 569) पुर्ण व्याजासह परतफेड केले. ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.