Ferfar #3226 · टाकळी आचार्य
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- कराड शशिकांत लक्ष्मन
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै., इनामदार कॉम्प्लेक्स,मेन रोड सिरसाला
लिहुन देणार : संतोष मुरलीधर आचार्य रा. टाकळी आचार्य यांनी दिनांक 18/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 74355.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मुरलीधर आचार्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 172 दिनांक 18/12/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 74355.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.