Ferfar #3232 · टाकळी आचार्य
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- कराड शशिकांत लक्ष्मन
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : रयत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.सिरसाळा,
लिहून देणार : विलास मंचकराव आचार्य रा. टाकळी आचार्य यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रयत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.सिरसाळा यांचेकडील पत्र क्रमांक 386 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.