सातबारा Watch

← कौडगाव ( घोडा )

Ferfar #3056 · कौडगाव ( घोडा )

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
अर्चना तूकाराम गोरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को -ऑफ क्रेडिट सोसायटी शाखा सोनपेठ लिहून घेणार : रामनाथ ज्ञानोबा ढेकळे यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को -ऑफ क्रेडिट सोसायटी शाखा सोनपेठ रामनाथ ज्ञानोबा ढेकळे कडे रु. 100000/ एक लाख रुपये कर्ज बोजा - 2567 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.