Ferfar #704 · कानडी
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- गणेश बबन इदगे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै, इनामदार कॉम्प्लेक्स,मेन रोड सिरसाला
लिहुन देणार : विष्णू वामन पतंगे रा. कानडी यांनी दिनांक 27/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 65249.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू वामन पतंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 166 दिनांक 12/10/2026दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65249.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.