सातबारा Watch

← सिरसाळा

Ferfar #8220 · सिरसाळा

परळी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
गणेश बबन इदगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै, इनामदार कॉम्प्लेक्स,मेन रोड सिरसाला लिहुन देणार : मेहराज करीम खान पठाण   रा. सिरसाळा यांनी दिनांक 13/08/2022 प्रमाणे रक्कम रुपये 54498.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 421 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेहराज करीम खान पठाण   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 54498.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.