Ferfar #8221 · सिरसाळा
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 402
- Talathi
- गणेश बबन इदगे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै, इनामदार कॉम्प्लेक्स,मेन रोड सिरसाला
लिहुन देणार : आरून शिवरतन केंद्रे रा. सिरसाळा यांनी दिनांक 27/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 90848.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 402 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरून शिवरतन केंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 168 दिनांक 12/10/2026दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90848.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.