सातबारा Watch

← करेवाडी

Ferfar #1483 · करेवाडी

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
स्नेहा मुकुंद गोडबोले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मोहा लिहून घेणार : अल्का संगित शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : म.ग्रा.बॅंक.मोहाबोजारु-100,00आलकासंगितशिदे. - 787 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि. 17/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.