सातबारा Watch

← कावळयाची वाडी

Ferfar #1579 · कावळयाची वाडी

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
श्रीनिवास भागवत पांचाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार :तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी ली माजलगाव शाखा सिरसाळा लिहून घेणार : हनुमंत मारुती कावळे सुमित हनुमंत कावळे यांनी सर्व्हे क्रमांक : 289 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी ली माजलगाव शाखा सिरसाळा चा सुमित हनुमंत कावळे यांचे जामीनदार हानुमंत मारोती कावळे कडे 110000/- रुपये बोजा. - 1316 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.