Ferfar #822 · सरफराजपुर
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- स्नेहा मुकुंद गोडबोले
- First seen
- 5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/09/2026
लिहुन घेणार : अनुसया अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.सिरसाळा, सिरसाळा ता.परळी वै. जि.बीड
लिहुन देणार : रमेश पांडुरंग भोसले रा. सरफराजपुर यांनी दिनांक 25/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 101000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश पांडुरंग भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 07/2026-27 दिनांक 25/10/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.