सातबारा Watch

← सरफराजपुर

Ferfar #823 · सरफराजपुर

परळी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
स्नेहा मुकुंद गोडबोले
First seen
5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/09/2026 लिहुन घेणार : अनुसया अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी लि.सिरसाळा, सिरसाळा.ता.परळी वै. जि.बीड लिहुन देणार : बालासाहेब दामोधर भोसले   रा. सरफराजपुर यांनी दिनांक 25/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 101000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब दामोधर भोसले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 07/2026-27 दिनांक 25/10/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.