Ferfar #826 · सरफराजपुर
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/09/2026
लिहुन घेणार : वसूली व विक्री अधिकारी अनुसया अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सिरसाळा, सिरसाळा ता.परळी वै.जि.बीड
लिहुन देणार : नवनाथ दिंगाबर घाडगे रा. सरफराजपुर यांनी दिनांक 30/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 101000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19,23,67,70,91,92,95 क्षेत्र बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ दिंगाबर घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 18/2026-27 दिनांक 30/05/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.