सातबारा Watch

← वाका

Ferfar #2118 · वाका

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
156, 183, 221
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : दि.वै.अ.के.ऑफ बॅक शा.पांगरी लिहुन घेणार : विजयकुमार दत्तात्रय कराड यांनी सर्व्हे क्रमांक 156 वर फेरफार क्रमांक 1158 ने घेतलेला बोजा दि.वै.अ.के.ऑफ बॅक शा.पांगरी विजयकुमार दत्तात्रय कराड कडे रू.50,000. सर्व्हे क्रमांक 183 वर फेरफार क्रमांक 1158 ने घेतलेला बोजा दि.वै.अ.के.ऑफ बॅक शा.पांगरी विजयकुमार दत्तात्रय कराड कडे रू.50,000. सर्व्हे क्रमांक 221 वर फेरफार क्रमांक 1156 ने घेतलेला बोजा दि.वैधनाथ बँक शा पांगरी चे विजय कुमार कराड कडे 50000/-रु कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र. 137/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.