सातबारा Watch

← वाका

Ferfar #2119 · वाका

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. माजलगाव लिहून घेणार : भिवा सोपान कराड यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. माजलगाव यांचा आकाश भिवा कराड यांचे जामीनदार भिवा सोपान कराड कडे रु 160000/-कर्ज बोजा - 1792 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.STFC/MAJAL/20260925 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.