सातबारा Watch

← वाका

Ferfar #2124 · वाका

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा - परळी वैजनाथ लिहून घेणार : नितीन सुभाष खंदारकर रा.वाका यांनी सर्व्हे क्रमांक : 285 तपशिल : म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांच्या कडुन नितीन सुभाष यांनी 18,000/-रु कर्ज घेतले . - 1092 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक - MGB/102 2026 दिनांक - 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.