सातबारा Watch

← रेवली

Ferfar #2303 · रेवली

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., माजलगाव ,शाखा-सिरसाळा लिहून घेणार : माऊली संतोष मुंडे रा.रेवली यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,माजलगाव शाखा सिरसाळा यांचा माऊली संतोष मुंडे रु 150000/-कर्ज बोजा - 1911 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक -16/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.