सातबारा Watch

← रेवली

Ferfar #2304 · रेवली

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को .ऑप.क्रेडेट सोसायटी लि.शाखा-सिरसाळा. लिहून घेणार : अश्विनी श्रीहरी मुंडे रा.रेवली यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : दिनांक 04/03/2020 रोजी तुळजाभवानी अ.म.स्टेट को.ऑप.क्रे. सो.लि.सिरसाळा चा अश्विनी श्रीहरी मुंडे यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 1734 तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,माजलगाव शाखा सिरसाळा यांचा श्रीहरी भगवान मुंडे यांचे जामीनदार आश्विनी श्रीहरी मुंडे कडे रु 101000/-+101000/- कर्ज बोजा - 1863 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक 249/250 2025-2027 दिनांक- 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.