सातबारा Watch

← रेवली

Ferfar #2312 · रेवली

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 191/1, 202
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा - सिरसाळा लिहून घेणार :1)फुलचंद आश्रोबा कांदे 2)ज्ञानदेव फुलचंद कांदे रा.रेवली ता.परळी वैजनाथ यांनी म.ग्रा.बँ.शा.सिरसाळा यांचा फुलचंद आश्रूबा कांदे, ज्ञानदेव फुलचंद कांदे कडे सर्व्हे क्रमांक : 191/1 तपशिल : म.ग्रा.बॅ.शा.सिरसाळा यांचा फुलचंद आश्रुबा कांदे व ज्ञानदेव फुलचंद कांदे कडे 4,50,000/-रु बोजा - 1205 सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : म.ग्रा.बॅ.शा.सिरसाळा यांचा फुलचंद आश्रुबा कांदे व ज्ञानदेव फुलचंद कांदे कडे 4,50,000/-रु बोजा - 1205 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र दिनांक - 25/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.