सातबारा Watch

← रेवली

Ferfar #2313 · रेवली

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार :- लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.,सुंदरनगर पो.तेलगाव ता.धारूर,जि. बीड लिहून घेणार : भगवान देविदास कांदे रा.रेवली यांनी सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.,सुंदरनगर पो.तेलगाव ता.धारूर,जि. बीड यांचे भगवान देविदास कांदे यांचेकडे 5,00,000/-रु. कर्ज बोजा आहे. - 1565 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक-2239/2026-27 दिनांक- 15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.