Ferfar #2314 · रेवली
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- सचिन कुंडलिकराव साबळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि.,सुंदरनगर पो.तेलगाव ता.धारूर,जि.बीड.
लिहून घेणार : संदिपान भगवान कांदे रा.रेवली
यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि:सुंदरनगर पो तेलगाव यांचा संदीपान भगवान कांदे कडे रु 700000/-(सात लाख फक्त ) बोजा - 2052
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक- 2238/2026-27 दिनांक- 15/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.