Ferfar #2682 · पिंपळगांव (गाडे )
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 469
- Talathi
- शंकर शिवराया महाजन
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै, पिंपळगाव गाडे
लिहुन देणार : चंद्रकांत गणपत नावंदे रा. पिंपळगांव (गाडे ) यांनी दिनांक 06/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 469 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत गणपत नावंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २३/२०२६ दिनांक 06/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 101000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.