Ferfar #607 · टाकळी देशमुख
परळी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- कृष्णा भागवत मुंडे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय बीड
गहाणखत लिहुन देणार : शहानीक वैजनाथराव मुंडे रा. टाकळी देशमुख यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 3566-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहानीक वैजनाथराव मुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार उर्मिला शहानिक मुंडे (खाता क्रमांक :- 160) ,