सातबारा Watch

← लिंबोटा

Ferfar #1580 · लिंबोटा

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : दि वैधनाथ अर्बन को.ऑप बैक लि.परळी लिहून घेणार : हारीभाऊ सिताराम मुंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : दि वैधनाथ अर्बन को.ऑप बैक लि.परळी वै शा. पांगरी याची रु 15,000/- कर्ज हरिभाऊ सिताराम मुंडे - 807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.