सातबारा Watch

← लिंबोटा

Ferfar #1584 · लिंबोटा

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : लो.मा.ना.स.प.म.परळी लिहून घेणार : साहेब लालु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : लो.मा.ना.स.प.म.परळी यांचा बाजा रु2,00000/-श्रीमती कमल र्रेवा राठोडकड जामीनदार म्हणून साहेब लालु राठोडकडे - 755 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र. LNSPMM/PARLI/OCT/685/2027-27 दिनांक 16/10/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.