सातबारा Watch

← लिंबोटा

Ferfar #1585 · लिंबोटा

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : दि.वैद्यनाथ अर्बन को-ऑप.बँक लि.पांगरी लिहून घेणार : शिवाजी रामराव मुंडे रा.लिंबूटा यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : दि.वैधनाथ अर्बन को.ऑफ बैक लि.परळी वै शा.पांगरी यांचे कर्ज रु 15,000/- शिवाजी रामराव मुंडे.- 636 सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : दि वैद्यनाथ को ओप बँक शाखा पंग्रीचा बोजा शिवाजि रामराव मुंडे कडे 50000/- - 923 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक- 183/2026-27 दिनांक- 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.