Ferfar #3457 · नागापूर
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- सचिन कुंडलिकराव साबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्या.परळी वै., इनामदार कॉम्प्लेक्स,मेन रोड सिरसाळा
लिहुन देणार : नागोराव तुकाराम सोळंके रा. नागापूर यांनी दिनांक 16/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 82770.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागोराव तुकाराम सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसुली व विक्री अधिकारी यांचेकडून ऑनलाईन प्रणाली (PDE) मार्फत जावक पत्र क्रमांक 173 2026/27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 82770.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.