Ferfar #3459 · नागापूर
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- सचिन कुंडलिकराव साबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.,परळी -वै
लिहून घेणार : अनंत अशोक सोळंके रा.नागापूर
यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : आदर्श नागरी सहकारी पत.स.शा.परळी वै.याच्या कडून आनत आशोक सोळके याच्या कडें 1,00,000/-रु बोजो आहे. - 1951
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक- 65/2026-27 दिनांक-23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.