सातबारा Watch

← मांडेखेल

Ferfar #1399 · मांडेखेल

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
अलका नामदेवराव जाधवर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संमतीपत्र/वाटणीपत्र संमतीपत्र/वाटणीपत्र लिहून देणार रामराव साहेबराव मुंडे राहणार मांडेखेल तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड यांनी त्यांचे हिस्स्याची मौजे मांडेखेल येथील जमीन कौटुंबिक व्यवस्थापनेसाठी खालीलप्रमाणे दोन मुलांना वाटुन दिली आहे. गट क्रमांक 194 हिस्सा क्षेत्र 03 हेक्टर 0800 आर पैकी 1.विनोद रामराव मुंडे यांना क्षेत्र 01 हेक्टर 0000 आर पुर्ण व 2.प्रमोद रामराव मुंडे यांना क्षेत्र 01 हेक्टर 0000 आर पुर्ण याप्रमाणे दोन मुलांना जमीन वाटुन दिली आहे. करिता अर्ज व 500/ रुपये स्टँप अनुक्रमांक DU 351107 दिनांक 22/10/2026 व अॅड. ज्ञानोबा मारोती मुंडे यांचेकडील नोटरी अनुक्रमांक 6511/2026 दिनांक 22/10/2026 चे नोटरीकृत संमतीपत्र/ वाटणीपत्र दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.