Ferfar #1520 · दौनापुर
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार :स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.नागापूर
लिहून घेणार : शंकर धेना राठोड
यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.नागपूर चा शंकर धेणा हिरामण राठोड कडे रु ८२,०००/-कर्ज बोजा - 813
सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : एस बी एच नागपूरचा बोजा शंकर घेणा राठोड कडे 82000/- - 813
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.