सातबारा Watch

← टोकवाडी

Ferfar #3955 · टोकवाडी

परळी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
सुहास माणिकराव चाटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गांधी मार्केट परळी वैजनाथ गहाणखत लिहुन देणार : रमेश सोमनाथ कांदे रा. टोकवाडी यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 3895-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1219000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश सोमनाथ कांदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1219000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.