Ferfar #1336 · डाबी
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- महादेव त्रिंबकराव कुकर
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026
लिहुन घेणार : वैद्यनाथ बँक वसुली अधिकारी, मोंढा मार्केट परळी वै
लिहुन देणार : सतीश गंगाधर मुंडे रा. डाबी यांनी दिनांक 20/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 16806.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश गंगाधर मुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६/२०२७/८०६ दिनांक 20/09/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16806.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.