Ferfar #7405 · जिरेवाडी
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : 1)वैद्यनाथ अर्बन को ओप बँक ली परळी 2)दीनदयाळ नागरी सह बँक परळी
लिहुन घेणार : 1)अनंत त्रिंबकराव हंगे 2) सरस्वतीबाई सुदाम मुंडे
यांनी सर्व्हे क्रमांक 174 वर फेरफार क्रमांक 637 ने घेतलेला बोजा अनंत त्रिंबकराव हंगे कडे वैद्यनाथ बँक शाखा परळी चे 45 लाख कर्ज.
सर्व्हे क्रमांक 174 वर फेरफार क्रमांक 5694 ने घेतलेला बोजा दिनांक 16/01/2020 रोजी वैद्यनाथ अर्बन को ओप बँक ली परळी चा अनंत त्रिंबकराव हंगे यांच्या नावे र.रु.20000000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 174 वर फेरफार क्रमांक 5693 ने घेतलेला बोजा दिनांक 16/01/2020 रोजी वैद्यनाथ अर्बन को ओप बँक ली परळी चा अनंत त्रिंबकराव हंगे यांच्या नावे र.रु.20000000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 231 वर फेरफार क्रमांक 3455 ने घेतलेला बोजा सरस्वती सुदाम मुंडे कडे दीनदयाळ नागरी सह बँक परळी चे तीस लाख रुपय कर्ज . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.