Ferfar #8093 · जलालपुर
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/4
- Talathi
- मंजुषा भगवान कव्हर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्रीजीत फायनान्स लि. परळी वै तर्फे व्यवस्थापक विकास अशोक गरड , परळी वै
लिहुन देणार : सुनंदाबाई शेषेराव चौगुले रा. जलालपुर गट नंबर/ सर्वे नंबर 2/4 यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4323 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदाबाई शेषेराव चौगुले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ऑक्टोबर/2026/27/01 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.