Ferfar #15406 · वंसंतनगर
परळी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 456/1
- Talathi
- प्रतीक्षा गंगाधर बसापुरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/06/2026
लिहुन घेणार : वैद्यनाथ बँक वसुली अधिकारी, मोंढा मार्केट परळी वै
लिहुन देणार : परसराम शंकर राठोड रा. वंसंतनगर यांनी दिनांक 09/10/2017 प्रमाणे रक्कम रुपये 150235.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 456/1 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परसराम शंकर राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०२६/२०२७/806 दिनांक 09/10/2017 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150235.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.