Ferfar #15425 · मलकापुर ( परळी ग्रामीण )
परळी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- प्रतीक्षा गंगाधर बसापुरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून घेणार : रोहन दिलीप गुट्टे अपाक आई छाया दिलीप गुट्टे
लिहून देणार : मोहन पुरुषोत्तम जोशी
मौजे मलकापूर शिवारात गट न 289 मध्ये दस्त क्र 4559/2025 या खरेदीखताप्रमाणे विहीर व विंधन विहीर (बोरवेल) खरेदी केल्याचे समजते . दस्त क्र 4559/2025 खरेदीखत दिलेवरून सातबारा चे इतर हक्कात नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर