Ferfar #2908 · नंदागौळ
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहुन देणार : म.रा.स.कृ.व ग्रा.वि.मुबंई उप शा.परळी वै.
लिहुन घेणार : विठ्ठल दत्तात्रय गित्ते
यांनी
सर्व्हे क्रमांक 159 वर फेरफार क्रमांक 1820 ने घेतलेला बोजा म.रा. स. कृ. व ग्रामीण विकास बँक परळी चा विठ्ठल दत्तात्रय गिते कडे 20000 बोजा
सर्व्हे क्रमांक 193 वर फेरफार क्रमांक 519 ने घेतलेला बोजा म.रा.स.कृ.व ग्रा.वि.मुबंई उप शा.परळी वै.चा बोजा रु 11900/- + 20000 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.