सातबारा Watch

← नंदागौळ

Ferfar #2913 · नंदागौळ

परळी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1
Talathi
नीता बळीराम चाटे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : सुग्रीव अच्युत गित्ते रा. नंदागौळ यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4215-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/1 क्षेत्र 2.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुग्रीव अच्युत गित्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.