Ferfar #1772 · चिचखंडीं
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- पोचापुरे दत्ता लक्ष्मण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
अ पा क शेरा कमी करणे
अर्जदार बापूराव नरहरी गडदे रा राक्षसवाडी ता अंबाजोगाई जि बीड यांनी अर्ज दिला आहे कि मोजे राक्षसवाडी शिवारात गट क्र 166 मध्ये क्षेत्र असून सातबारा अभिलेखात अ पा क बापूराव नरहरी गडदे अ पा क वडील नरहरी नारायण गडदे. आज रोजी 32 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सातबारावरील अ पा क शेरा कमी करण्यासाठी अर्जदार यांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शपथपत्र व अर्ज देल्यावरून नोंद घेतली,मंजुरीस्तव सादर.